Saturday, 14 January 2017

Hi hello....ऋतु येतात आणि जातात...
" चंद्र-सुर्य, ऊगवतात-मावळतात,
दिवस-रात्र वर्षे-महिने सुख-दुःख "
भरती-ओहोटी प्रमाणे येतात-जातात,
सर्वकाही बदलते !
बदलत नाहित ती फक्त
*" माणसा-माणसातील अनमोल नाती "*
तिच नाती जपुयात गोड बोलुन !
*तिळगुळ घ्या गोडगोड बोला...*
*तुम्हा सर्वांना मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा... Akhilraje nd family